वयम् दिनदर्शिकेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! दिनदर्शिकेची soft copy सर्वांसाठी
खुली करत आहोत. वाचून आपला अभिप्राय नक्की कळवा! या कॅलेंडरचे प्रकाशन शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता यांच्या
हस्ते झाले.
रानात आणि रानाजवळच्या गावात वाढणारी मुलं निसर्गाशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या जगण्याच्या चक्राबद्दल
सांगत आहेत…२५ शाळांतल्या ४०० मुलांनी गोष्टी लिहील्यात – पक्ष्यांच्या, जंगलाच्या, सणांच्या, खेळांच्या...
कॅलेंडर soft copy download करायला खालील google form भरा: